Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील परिमेय संख्या दशांशरूपात लिहा.
`(-7)/8`
बेरीज
उत्तर
दिलेली संख्या `(-7)/8` आहे.
0.875
`8)overline(7.000)`
- 0
70
- 64
60
- 56
40
- 40
0
∴ `7/8 = 0.875`
`(-7)/8` चे दशांश स्वरूप − 0.875 आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?