Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील परिमेय संख्याचे दशांश रूप खंडित असेल की अखंड आवर्ती असेल ते लिहा.
`11/6`
उत्तर
6 = 21 × 50 × 31
⇒ येथे भाजक 2m × 5n या स्वरूपात नाही, जेथे m आणि n ॠणेतर पूर्णांक आहेत.
∴ `11/6` या परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील परिमेय संख्याचे दशांश रूप खंडित असेल की अखंड आवर्ती असेल ते लिहा.
`13/5`
खालील परिमेय संख्याचे दशांश रूप खंडित असेल की अखंड आवर्ती असेल ते लिहा.
`2/11`
खालील परिमेय संख्याचे दशांश रूप खंडित असेल की अखंड आवर्ती असेल ते लिहा.
`17/125`
खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा.
`23/7`
खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा.
`17/8`
खालीलपैकी कोणत्या संख्येचे दशांशरूप अखंड आवर्ती असेल?
\[\ce{0.\overset{\bullet}{4}}\] या संख्येचे परिमेय रुप कोणते?
खालील संख्या दशांश रूपात लिहा.
`(- 5)/7`
खालील संख्या दशांश रूपात लिहा.
`9/11`
खालील संख्या दशांश रूपात लिहा.
`sqrt5`