Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील परिमेय संख्यांची बेरीज करा.
`5/36 + 6/42`
बेरीज
उत्तर
सुरुवातीला, आपण 36 आणि 42 चा लसावि काढू.
36 = 2 × 2 × 3 × 3
42 = 2 × 3 × 7
आता, 36 आणि 42 चा लसावि = 2 × 2 × 3 × 3 × 7 = 252
`5/36 + 6/42`
`= (5 xx 7)/(36 xx 7) + (6 xx 6)/(42 xx 6)`
`= 35/252 + 36/252`
`= (35 + 36)/252`
`= 71/252`
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?