Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील परिमेय संख्यांची वजाबाकी करा.
`13/36 - 2/40`
बेरीज
उत्तर
`13/36 - 2/40`
आता, 36 आणि 40 चा लसावि 360 आहे.
`13/36 - 2/40`
`= (13xx10)/(36xx10) - (2xx9)/(40xx9)`
`= 130/360 - 18/360`
`= (130 - 18)/360`
`= 112/360`
`= (112 ÷ 8)/(360 ÷ 8)` ...(112 आणि 360 चा मसावि 8 असल्याने)
`= 14/45`
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4.1: परिमेय संख्या व त्यांवरील क्रिया - सरावसंच 22 [पृष्ठ ६४]