Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे उत्तर तीन ते चार ओळींत लिहा.
लघुउद्घोगाची तीन वैशिष्ट्ये सांगा.
लघु उत्तर
उत्तर
लघुउद्घोगाची तीन वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:
- छोट्या उद्योगांना कमी भांडवल, यंत्रसामग्री आणि मजुरांची गरज असते.
- लहान व्यवसायांना दैनंदिन कामकाजासाठी कमी जागा लागते.
- लघुउद्योगातील वस्तू सामान्यतः स्थानिक पातळीवर विकल्या जातात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?