Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.
कवी गुण्यागोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे?
एका वाक्यात उत्तर
उत्तर
जसा आनंद दिल्या-घेतल्याने वाढीस लागतो त्याचप्रमाणे रानमेवा सुद्धा देव-घेवीतून वाढतो. यामुळे, आपापसांतील प्रेम वाढते, म्हणून कवी रानमेवा गुण्यागोविंदाने खायला सांगत आहेत.
shaalaa.com
पद्य (7th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?