Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते?
एका वाक्यात उत्तर
उत्तर
लेक घरात नसताना कवयित्रीच्या हृदयास तिची आस लागते, वेळ जागीच थांबली आहे असे तिला वाटते व मन उदास होते.
shaalaa.com
पद्य (7th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?