Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
वैष्णवीच्या शाळेत ‘बालदिन’ कसा साजरा झाला?
दीर्घउत्तर
उत्तर
वैष्णवीच्या शाळेत बालदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या निमित्त विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये मुलांनी पारंपरिक व थोर पुरुषांची वेशभूषा करून त्यांची प्रसिद्ध वचने सादर केली. वैष्णवीनेही सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रमेश कोठावळे यांनी मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना खाऊही दिला गेला. अशाप्रकारे, वैष्णवीच्या शाळेत ‘बालदिन’ साजरा करण्यात आला.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?