Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचं उत्तर सुमारे ३०/४० शब्दात लिहा.
आज गावातील प्रत्येक जण का आनंदित होता? 'गढी' पाठाधारे लिहा.
लघु उत्तर
उत्तर
लेखिका प्रतिमा इंगोले यांची 'गढी' ही कथा आहे. यामध्ये बापू गुरुजींनी आपल्या गावाचे रूप बदलले. स्वतःला मिळालेल्या बक्षीस रकमेतून वाचनालय, गावात शिक्षणासह मुलांसाठी बोर्डिंग, सर्वांसाठी दवाखाना, पोस्ट ऑफिस, अशा विविध सुधारणा केल्या. गावाचा कायापालट केला. याचंच फळ म्हणून गावाला 'साजरा गाव' म्हणून मान मिळाला. आज म्हणूनच गावात प्रत्येकजण आनंदित होता.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?