Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रत्येक शब्दासाठी कुंडीत फुललेल्या शब्दांतून दोन-दोन विरुद्धार्थी शब्द शोधा व लिहा.
- थंड × ______
- शांत × ______
- मान × ______
- स्वदेश × ______
- आरंभ × ______
व्याकरण
उत्तर
- थंड × गरम, उष्ण
- शांत × बडबड्या, बोलका
- मान × अवमान, अपमान
- स्वदेश × परदेश, विदेश
- आरंभ × शेवट, अखेर
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?