Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील रिकाम्या जागा पूर्ण करा.
आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ - ______
रिकाम्या जागा भरा
उत्तर
आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ - कविता करण्याची व समजून घेण्याची आकलनशक्ती वाढवणे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?