Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
घनश्याम - ______
उत्तर
घनश्याम - घना सारखा श्याम
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कंसात समासांची नावे दिलेली आहेत. पुढे दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा :
चौघडी - ____________.
कंसात समासांची नावे दिलेली आहेत. पुढे दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा :
जलदुर्ग- ____________.
खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.
यथाप्रमाण -
खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.
जीवनशैली -
खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.
सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले.
खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द अधोरेखित करा.
काल रात्री आमच्या परिसरात नीरव शांतता होती.
खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द अधोरेखित करा.
रावणाला दशमुख असेही संबोधले जाते.
खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.
आज स्वच्छ सूर्यप्रकाश आहे.
खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.
पाठ्यपुस्तकातील सर्व कविता संकेतला तोंडपाठ आहेत.
खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्याचा विग्रह करा.
तलावातील नीलकमल किती शोभून दिसते आहे!
खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्याचा विग्रह करा.
आकाशात पांढराशुभ्र ढग तरंगत आहे - ______
खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा.
नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्य चालते - ______
खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा.
शाळेत आता हिंदी सप्ताह चालू आहे - ______
खाली दिलेल्या सामासिक शब्दांचा विग्रह व समासाचे नाव लिहा.
सामासिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
१) इतरेतर द्वंद्व समास | ||
बहिणभाऊ | ||
आईवडील | ||
नाकडोळे | ||
सुंठसाखर | ||
कृष्णार्जुन | ||
विटीदांडू | ||
कुलूपकिल्ली | ||
स्त्रीपुरुष | ||
२) वैकल्पिक द्वंद्व समास | ||
बरेवाईट | ||
सत्यासत्य | ||
चारपाच | ||
तीनचार | ||
खरेखोटे | ||
३) समाहार द्वंद्व समास | ||
अंथरूण पांघरूण | ||
भाजीपाला | ||
कपडालत्ता | ||
अन्नपाणी | ||
पालापाचोळा | ||
केरकचरा |
योग्य पर्याय निवडा:
‘प्रतिक्षण’ या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा.
‘दशदिशा’ या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.
विनाकारण
पुढील सामासिक शब्दांसमोर समासाचे नाव लिहा.
चौघडी