मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

खालील सारणीत तीन शहरांतील इयत्ता 8 वीतील विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी वापरलेल्या वाहतुकीच्या साधनांची व पायी जाणाऱ्यांची माहिती दिली आहे. ही माहिती दर्शवणारा विभाजित स्तंभालेख काढा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील सारणीत तीन शहरांतील इयत्ता 8 वीतील विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी वापरलेल्या वाहतुकीच्या साधनांची व पायी जाणाऱ्यांची माहिती दिली आहे. ही माहिती दर्शवणारा विभाजित स्तंभालेख काढा.
(प्रमाण : Y अक्षावर - 1 सेमी = 500 विद्यार्थी घ्या.)

शहर  → पैठण  येवला  शहापूर 
साधन   ↴
सायकल  3250 1500 1250
बस व ऑटो  750 500 500
पायी  1000 1000 500
आलेख

उत्तर

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3.2: सांख्यिकी - सरावसंच 11.2 [पृष्ठ ५९]

APPEARS IN

बालभारती Integrated 8 Standard Part 3 [Marathi Medium] Maharashtra State Board
पाठ 3.2 सांख्यिकी
सरावसंच 11.2 | Q 4. | पृष्ठ ५९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×