Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
अनाम वीरा
एका वाक्यात उत्तर
उत्तर
अनाम वीरा - ज्याला कुणीही ओळखत नाही किंवा ज्या वीराच्या कर्तबगारीची दखल कुणीही घेतली नाही.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?