Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दांचा 'क्रियाविशेषण' व 'शब्दयोगी अव्यये' असा दोन्ही प्रकारे उपयोग करून प्रत्येकी दोन वाक्ये लिहा.
पुढे, मागे, बाहेर, खाली, जवळ, नंतर.
तक्ता
उत्तर
क्रियाविशेषण अव्यये | शब्दयोगी अव्यये |
१) नीता निरजच्या पुढे आहे. | १) शाळेपुढे मोठे मैदान आहे. |
२) सरिता मागे थांबली. | २) घरामागे फुलझाडे आहे. |
३) बाहेर खूप वारा आहे. | ३) घराबाहेर जाऊ नको. |
४) तो खाली कोसळला. | ४) वहीखाली पेन आहे. |
५) माझे घर जवळ आहे. | ५) घराजवळ विहीर आहे. |
६) तू नंतर भेट. | ६) मी पाचनंतर खेळायला येईल. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?