Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दसमूहाचा वाक्यांत उपयोग करा.
गगनभेदी घोष करणे -
एका वाक्यात उत्तर
उत्तर
गगनभेदी घोष करणे - स्वातंत्र्यदिनाच्या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी "भारत माता की जय" असा गगनभेदी घोष केला.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?