Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
नियंत्रण
स्पष्ट करा
उत्तर
नियंत्रण हे एक असे कार्य आहे ज्यात प्रत्यक्ष कामगिरी व नियोजनात ठरविलेली कामगिरी यात तुलना केली जाते. जर तेथे कोणतेही विचलन (फरक) असेल तर त्या विचलनाची कारणे शोधून काही सुधारात्मक उपाय केले जातात. इच्छित उद्दिष्टे साध्य करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावते. सर्व प्रकारच्या संघटनांमध्ये नियंत्रण कार्य आवश्यक आहे आणि ते सर्व स्तरांवर केले जाते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?