Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:
शिस्तीचे तत्त्व
थोडक्यात उत्तर
उत्तर
- फेयॉल यांच्या मते कोणत्याही संघटनेत शिस्त असणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या नियमांचा आदर केला पाहिजे व त्यांचे पालन केले पाहिजे.
- शिस्तीमुळे संघटनेची उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होते. चांगली शिस्त हा प्रभावी नेतृत्वाचा परिणाम आहे.
- व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमध्ये संघटनेच्या नियमांबद्दल पूर्ण जाणीव असली पाहिजे. मुलभूत शिस्त व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांत पाळली पाहिजे.
shaalaa.com
हेन्री फेयॉल यांचा व्यवस्थापनाचा प्रशासकीय सिद्धांत
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य जोड्या जुळवा:
'अ' गट | 'ब' गट | ||
(अ) | निर्देशनातील एकवाक्यता | (१) | माहितीचा अधिकार |
(ब) | नियोजन | (२) | व्यवस्थापनाचे अंतिम कार्य |
(क) | गोदाम | (३) | विशिष्ट नाव |
(ड) | ग्राहक अधिकार | (४) | एक वरिष्ठ एक योजना |
(इ) | नोंदणीकृत बोधचिन्ह | (५) | विक्रेता |
(६) | व्यवस्थापनाचे प्राथमिक कार्य | ||
(७) | समय उपयोगिता | ||
(८) |
सामान्य मार्गदर्शक तत्त्वे |
||
(९) | व्यापारी चिन्ह | ||
(१०) | स्थळ उपयोगिता |
हेन्री फेयॉल यांची 'व्यवस्थापनाची' कोणतीही चार तत्त्वे स्पष्ट करा.