मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा. ऊष्माग्राही अभिक्रिया - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा.

ऊष्माग्राही अभिक्रिया

टीपा लिहा

उत्तर

उष्माग्राही अभिक्रिया : ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता शोषली जाते, त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. KNO3(s) पाण्यात विरघळवले असता, रासायनिक अभिक्रिया घडून येताना उष्णता शोषली जाते. त्यामुळे द्रावणाचे तापमान घटते.

\[\ce{KNO3_{(s)} + H2O_{(l)} + उष्णता -> KNO3_{(aq)}}\]

shaalaa.com
ऊष्माग्राही आणि ऊष्मादायी प्रक्रिया (Endothermic and Exothermic processes)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: रासायनिक अभिक्रिया व समीकरणे - स्वाध्याय [पृष्ठ ४५]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
स्वाध्याय | Q ३. अ. | पृष्ठ ४५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×