Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवा.
`(-7)/11, (-3)/4`
बेरीज
उत्तर
प्रथम यांची तुलना करूया.
`(-7)/11, (-3)/4`
येथे, दिलेल्या संख्यांचे भाजक समान नाहीत.
11 आणि 4 यांचा लसावी (LCM) = 44
\[-\frac7{11}=-\frac{7\times4}{11\times4}=-\frac{28}{44}\]
\[-\frac34=-\frac{3\times11}{4\times11}=-\frac{33}{44}\]
कारण 28 < 33
∴ \[\frac{28}{44}<\frac{33}{44}\]
∴ \[-\frac{28}{44}>-\frac{33}{44}\]
∴ \[-\frac7{11}>-\frac34\]
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?