Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संकल्पना स्पष्ट करा.
शब्दांचीच शस्त्रे
स्पष्ट करा
उत्तर
शब्द हे शस्त्राप्रमाणेच असतात. ज्याप्रमाणे शस्त्राने युद्ध करून शत्रूला पराभूत करता येते, त्याचप्रमाणे माणसातील ढोंग, अपप्रवृत्ती, वाईट सवयी यांच्यावर शब्दांनी प्रहार करून ढोंगी माणसांना पराभूत करता येते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?