Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील तक्ता पूर्ण करा.
आपण आजारी असताना काय करू शकत नाही? | आपण आजारी नसताना काय करू शकतो? |
___________________________ ___________________________ ___________________________ |
___________________________ ___________________________ ___________________________ |
तक्ता
उत्तर
आपण आजारी असताना काय करू शकत नाही? | आपण आजारी नसताना काय करू शकतो? |
आपण आजारी असताना खेळणे, अभ्यास करणे, प्रवास करणे, जास्त वेळ टी. व्ही. पाहणे, संगणकावर काम करणे, शाळेत जाणे, चमचमीत पदार्थ खाणे, थंड पेय पिणे, कष्टाची कामे इत्यादी गोष्टी करू शकत नाही. | आपण आजारी नसताना सर्व काही व्यवस्थित करू शकतो. त्यामध्ये अभ्यास करणे, खेळणे, प्रवास करणे, शाळेत जाणे, आवडीचे खाद्यपदार्थ खाणे, घरातील कामे इत्यादी सर्व गोष्टी करू शकतो. |
shaalaa.com
गद्य (7th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?