Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उभयान्वयी अव्ययांचा वाक्यांत उपयोग करा.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
- शाळेतून आलं की अभ्यास करू.
- राष्ट्रगीत चालू होते; म्हणून मी तेथेच थांबलो.
- मी चॉकलेट खाल्ली असती; पण माझे दात किडले आहेत.
- आम्ही दोघे बाहेर जाणार होतो परंतु माझा मित्र आलाच नाही.
- आई असो अथवा बाबा दोघेही माझा खूप लाड करतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?