Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा.
सावळाच रंग तुझा पावसाळि नभापरी।
(अ) प्रस्तुत वाक्यातील उपमेय - ______
(आ) प्रस्तुत वाक्यातील उपमान - ______
(इ) प्रस्तुत वाक्यातील समान धर्म - ______
(ई) प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द - ______
लघु उत्तर
उत्तर
(अ) प्रस्तुत वाक्यातील उपमेय - तू तुझा रंग
(आ) प्रस्तुत वाक्यातील उपमान - पावसाळी नभ
(इ) प्रस्तुत वाक्यातील समान धर्म - सावळेपणा
(ई) प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द - परी
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?