Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा:
अमरने आपली चहाची गरज भागविण्यासाठी दूध, साखर व चहापूड यांची एकत्रितपणे मागणी केली.
स्पष्ट करा
उत्तर
संकल्पना: संयुक्त मागणी
स्पष्टीकरण:
जेव्हा दोन किंवा अधिक वस्तू एकत्र वापरल्या जातात आणि त्या एकमेकांवर अवलंबून असतात, तेव्हा त्याला संयुक्त मागणी म्हणतात.
वरील उदाहरणात, अमरला चहा तयार करण्यासाठी दूध, साखर आणि चहापूड या वस्तूंची एकत्रितपणे आवश्यकता असल्याने ही संयुक्त मागणी आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?