Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.
आक्षेप नोंदवणे
एका वाक्यात उत्तर
उत्तर
आक्षेप नोंदवणे - हरकत घेणे.
वाक्य - ब्रिटिशांनी मिठासाख्या अत्यावश्यक वस्तूवर कर लावला यावर भारतीय नेत्यांनी आक्षेप घेतला.
shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?