Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.
शरमिंदे होणे
एका वाक्यात उत्तर
उत्तर
शरमिंदे होणे - लाजेने गोरेमोरे होणे.
वाक्य - आपल्या एका चुकीमुळे संघाला हार पत्करावी लागली, त्यामुळे विक्रांत शरमिंदा झाला.
shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?