Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.
ताब्यात घेणे
एका वाक्यात उत्तर
उत्तर
ताब्यात घेणे - कब्जात घेणे.
वाक्य - शिवरायांनी आपत्या शौर्याच्या बळावर अनेक गड ताब्यात घेतले.
shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?