Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्य प्रमाणभाषेत लिहा.
"आता तुमी समदीच म्हंत्यात तर म्या तरी कशाला आडवा येवू?"
एका वाक्यात उत्तर
उत्तर
"आता तुम्ही सगळेच म्हणताय, तर मी तरी कशाला आडवा येऊ?"
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?