Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्य वाचा. घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा.
गज्याने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले.
कारण सांगा
उत्तर
सदाने वाघासिंहाला खाणाऱ्या गचक अंधारीची भीती गज्याला ढाखवल्यामुळे गज्याने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?