Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्य वाचा. घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा.
सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला.
कारण सांगा
उत्तर
वाघाच्या पाठीवर आपण बसलो हे जेव्हा सदाला कळले, तेव्हा तो खूप घाबरला. यातून सुटका करून घ्यावी, म्हणून सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?