मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला. हसिना खेळाडू आहे. ______ रोज पटांगणावर खेळते. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.

हसिना खेळाडू आहे. ______ रोज पटांगणावर खेळते.

पर्याय

  • आपण

  • ती

  • त्यांनी 

  • स्वतः

MCQ
रिकाम्या जागा भरा

उत्तर

हसिना खेळाडू आहे. ती रोज पटांगणावर खेळते.

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: हे खरे खरे व्हावे... - स्वाध्याय [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
पाठ 6 हे खरे खरे व्हावे...
स्वाध्याय | Q ११. (अ) | पृष्ठ १४
बालभारती Integrated 6 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.1 हे खरे खरे व्हावे...(कविता)
स्वाध्याय | Q १२. (अ) | पृष्ठ २९

संबंधित प्रश्‍न

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.


गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.

ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला.

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
       

ताईने मला ______ सदरा दिला.


खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.

आवडते पेन हरवल्याने संजय आज ______ होता.


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

घागर (समुद्र) - ......


'मुलगा-मुलगी एकसमान, दोघांनाही द्या सन्मान.' यांसारखे सुविचार शोधून लिहा.


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

मी आई बाबा राजू पिंकी बाजारात गेलो


पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :

समाधान


खाली दिलेल्या शब्दांमधून अचूक शब्द ओळखा:

कठीण/कठीन/कठिण/कटीन


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×