Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.
जॉनने ______ चहा केला.
पर्याय
आपण
ती
त्यांनी
स्वतः
उत्तर
जॉनने स्वतः चहा केला.
संबंधित प्रश्न
खालील वाकपचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा :
तोंडात मूग धरून बसणे
खालील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी
(अ) अर्थ -
(आ) कृपा -
(इ) धर्म -
(ई) बोध -
(उ) गुण -
खालील शब्दाचे वचन बदला.
शिफारस -
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
हसणे ×
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.
आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे.
खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.
रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे ______.
खालील शब्दाला कवितेत आलेली विशेषणे लिहा.
...... - वाट.
______! एक अक्षरही बोलू नकोस.
खाली काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द भरून कोडे पूर्ण करा.
- उद्योगी ×
- गरम ×
- मोठा ×
- जुने ×
- होकार ×
- हसणे ×
खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.
आव्हान-आवाहन