Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:
बोनस भाग अग्रहक्क भागधारकांना मोफत भेट म्हणून दिले जातात.
वाक्य दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा
उत्तर
बोनस भाग समहक्क भागधारकांना मोफत भेट म्हणून दिले जातात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?