मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा. सूर्योदयाचे वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.

सूर्योदयाचे वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.

एका वाक्यात उत्तर

उत्तर

सूर्यास्ताच्या वेळीही सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.

shaalaa.com
शब्दसंपत्ती - विरुद्धार्थी शब्द
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: गोष्ट अरुणिमाची - कृती [पृष्ठ ४३]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 11 गोष्ट अरुणिमाची
कृती | Q (१०) (आ) | पृष्ठ ४३

संबंधित प्रश्‍न

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.

प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते.


विरुद्धार्थी शब्द लिहा.

अवरोह × ______


विरुद्धार्थी शब्द लिहा.

नापीक × ______


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

बिकट ×


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

सहिष्णू ×


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

सुपीक × ______


खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. निरर्थक ×
  2. गुण ×

खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. अवरोह ×
  2. नापीक ×

खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. कृपा ×
  2. ऊन ×

खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

निरर्थक ×


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

तिमिर ×


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

दुष्कर्म ×


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

सुरुवात × ______


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

गरिबी ×


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

खाजगी × ______


खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

वास्तव × ______


खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा.

अनुकूलता × ______


खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा.

शेवट × ______


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×