Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.
मानवि जीवनातले कितीतरी विसंवाद प्रतीबिंबीत झाले आहेत.
उत्तर
मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद प्रतिबिंबित झाले आहेत.
संबंधित प्रश्न
अचूक शब्द ओळखा.
क्रियाशील/क्रियाशीळ/क्रीयाशिल/क्रियाशिल
खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.
अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशि हालचाल जाणवलि.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
नीर्जीव/निर्जिव/निर्जीव/नीर्जिव
अचूक शब्द ओळखा.
वडीलांसोबत/वडिलांसोबत/वडिलानसोबत/वडीलानसोबत
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा:
रात्रभरच्या वाटचालीने थकुन ती वीश्रांती घेत होती.
अचूक शब्द ओळखा:
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.
तारे फूलले, रात्र छुद माली.
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.
तीचं अवसान पाहून त्यांन दिपालीला तेथेच टाकलं.