मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा. दादा धावपटू आहे. ______ रोज पळतो. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

दादा धावपटू आहे. ______ रोज पळतो.

पर्याय

  • तो

  • ती

  • त्या

MCQ
रिकाम्या जागा भरा

उत्तर

दादा धावपटू आहे. तो रोज पळतो.

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: हे खरे खरे व्हावे... - स्वाध्याय [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
पाठ 6 हे खरे खरे व्हावे...
स्वाध्याय | Q ११. (ई) | पृष्ठ १४
बालभारती Integrated 6 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.1 हे खरे खरे व्हावे...(कविता)
स्वाध्याय | Q १३. (ई) | पृष्ठ २९

संबंधित प्रश्‍न

पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :
इशारतीबरहुकूम


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

विधीप्रमाणे- 


‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.

शिस्त-


‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.

पर्वा-


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

तार - तारा


खालील दिलेल्या शब्दाचा वापर करून वाक्यडोंगर बनवा.


खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

दागिना - 


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.

मुलांनी फुगेवाल्याभाेवती गर्दी केली.


खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

नवल वाटणे - 


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

सांडणे × ______


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×