Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
रमा म्हणाली मला ही साडी खूप आवडली.
एका वाक्यात उत्तर
उत्तर
रमा म्हणाली, “मला ही साडी खूप आवडली.”
shaalaa.com
विरामचिन्हे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?