मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा. सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्त्व देणे. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.

सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्त्व देणे.

एका वाक्यात उत्तर

उत्तर

सुखासीनता, विलास यांना महत्त्व न देण्याची वृत्ती.

shaalaa.com
अभियंत्यांचे दैवत - डॉ. विश्वेश्वरय्या
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: अभियंत्यांचे दैवत - डॉ. विश्वेश्वरय्य - स्वाध्याय [पृष्ठ ३२]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
पाठ 8 अभियंत्यांचे दैवत - डॉ. विश्वेश्वरय्य
स्वाध्याय | Q २. (२) | पृष्ठ ३२

संबंधित प्रश्‍न

समर्पक उदाहरण लिहा.

विश्वेश्वरय्या यांनी घेतलेले कठोर परिश्रम -

खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.

आवाजाची लय चुकल्याची जाणीव त्यांना झाली.

खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.

शिकवण्या करून त्यांनी पैसे उभे केले.

खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.

अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम आले.

खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.

वयाच्या नव्वदीतही तरुणांना लाजवेल एवढे उत्साही होते.

खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.

सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली.

माहिती लिहा.

खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा.

He is an engineer of integrity, character and broad outlook.

‘विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हांला होणारा बोध लिहा.

‘स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यांत आनंदाचे पाणी आले’, या वाक्याचा भावार्थ स्पष्ट करा.

विश्वेश्वरय्यांमधील तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दांत वर्णन करा.

‘झिजलात तरी चालेल पण गंजू नका’, या विचारातून तुम्हांला मिळालेला संदेश सविस्तर लिहा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×