Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्ये वाचा व तक्ता पूर्ण करा.
वाक्य | उपमेय | उपमान | साम्यवाचक शब्द |
(अ) आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. | |||
(आ) आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे. | |||
(इ) त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. | |||
(ई) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम. |
तक्ता
उत्तर
वाक्य | उपमेय | उपमान | साम्यवाचक शब्द |
(अ) आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. | आईचे प्रेम | सागर | जणू |
(आ) आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे. | देव | आभाळ | गत |
(इ) त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. | त्याचे अक्षर | मोती | सारखे |
(ई) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम. | गुलाबी उषा | परमेश्वराचे प्रेम | जणु |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?