Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधान लक्षपूर्वक वाचा. चूक असल्यास विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.
उष्ण वाळवंटी प्रदेशात 'उंट' हा महत्त्वाचा प्राणी आहे, कारण तो अन्नपाण्याशिवाय दीर्घकाळ राहतो, तसेच वाहतुकीसाठी उपयोगी आहे.
पर्याय
चूक
बरोबर
MCQ
वाक्य दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा
चूक किंवा बरोबर
उत्तर
हे विधान बरोबर आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?