Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधान सकारण स्पष्ट करा.
बंधपत्रधारक कंपनीचा धनको असतो.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- बंधपत्र म्हणजे व्याजधारक कर्जाचे असे प्रमाणपत्र आहे ज्यादवारे बंधपत्र देणारा, विशिष्ट मुदतीनंतर ठरावीक रक्कम देण्याचे वचन देतो.
- दुसऱ्या शब्दांत, बंधपत्र ही एक कर्जाऊ प्रतिभूती किंवा कर्जाची रक्कम व्याजासह परतफेड करण्याचा हा औपचारिक करार आहे.
- अशाप्रकारे कंपनी कर्ज घेते आणि कर्जाचा पुरावा म्हणून बंधपत्रे जारी करते.
- व्याजाची रक्कम एका निश्चित अंतराच्या (interval) कालावधीत किंवा मुदत संपल्यानंतर दिली जाते. म्हणून, बंधपत्रधारक कंपनीचा धनको असतो.
shaalaa.com
कर्जाऊ भांडवलाचे स्रोत - बंधपत्रे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?