मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा: ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.

पर्याय

  • योग्य

  • अयोग्य

MCQ
चूक किंवा बरोबर

उत्तर

ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे- योग्य

shaalaa.com
देशाचे नाव - ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: स्थान -विस्तार - स्वाध्याय [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Geography (Social Science) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 2 स्थान -विस्तार
स्वाध्याय | Q १. (अ) | पृष्ठ १३
एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
पाठ 2 स्थान-विस्तार
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. | Q 1

संबंधित प्रश्‍न

खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहाअयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे.


खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहाअयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.


भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? 


भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा.


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत.


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्यप्रकारे दर्शवतो?


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

गोलार्धांचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे?


ब्रझील ______ या नृत्यप्रकारासाठी प्रसिद्ध आहे.


'जगाचा कॉफी पॉट' कोणत्या देशाला संबोधले जाते?


ब्राझीलचे स्थान कोणत्या कटिबंधात आहे?


ब्राझीलच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.

  1. कोंडोर
  2. ब्राझीलच्या अति उत्तरेकडील विरळ घनता असणारे राज्य
  3. ब्राझीलच्या अति दक्षिणेकडील सोयाबीन उत्पादक राज्य
  4. विटोरिया बंदर
  5. रिओ दी जनेरिओ पर्यटनस्थळ
  6. ब्राझीलिया विमानतळ

भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठे राज्य कोणते?


थोडक्यात टिपा लिहा.

ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×