Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधानामागील कारणे लिहा.
लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाला थेट घरी आणले.
कारण सांगा
उत्तर
थंडीने कुडकुडणार्या व कण्हत असलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला कायमचा आधार मिळावा म्हणून लेखकांनी त्याला थेट घरी आणले.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?