Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधानामधील रिक्त जागा भरा. पूर्ण झालेल्या विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
प्रकाशाच्या पुढे जाण्याच्या ______ वर अपवर्तनांक अवलंबून असतो.
उत्तर
प्रकाशाच्या पुढे जाण्याच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो.
स्पष्टीकरण :
हे प्रयोगांती आढळलेले सत्य (experimental fact) असल्याने स्पष्टीकरणाचा प्रश्न येत नाही.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विधानामधील रिक्त जागा भरा. पूर्ण झालेल्या विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना ______ बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस अपवर्तन म्हणतात.
खालील विधानाची सिद्धता लिहा.
जर एका काचेच्या चीपेवर पडणाऱ्या प्रकाश किरणाचा आपाती कोन i. असेल व चीपेतून बाहेर पडतांना त्याचा निर्गत कोन e असेल तर i = e.
सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण ______.
शेजारील प्रयोगात _____ गुणधर्मामुळे पेन्सिल वाकलेली भासते.
प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच _____ म्हणतात.
सुरक्षा वाहतुकीकरता विविध रंगांचे दिवे (बल्ब) सिग्नल म्हणून वापरतात. यातील तांबड्या रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी _______ nm असते.
खालीलपैकी चुकीची आकृती ओळखा.
आपाती किरण व अपवर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात.
वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो.