Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधानासाठी आयात व निर्यात यांपैकी योग्य शब्द लिहा.
जपान आपेक देशांना यंत्रसामग्री पाठवतो.
पर्याय
आयात
निर्यात
उत्तर
निर्यात
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विधानासाठी आयात व निर्यात यांपैकी योग्य शब्द लिहा.
भारत मध्यपूर्व आशियातील देशांकडून खनिज तेल खरेदी करतो.
खालील विधानासाठी आयात व निर्यात यांपैकी योग्य शब्द लिहा.
कॅनडामधून आशियाई देशांकडे गहू विक्रीसाठी पाठवला जातो.
अयोग्य विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.
स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया सहज व सोपी असते.
अयोग्य विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.
आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास, तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी सार्क ही संघटना कार्य करते.
जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा.
ओपेक व आपेक या व्यापार संघटनांच्या कार्यातील फरक सांगा.
आशिया खंडातील कोणत्याही एका व्यापार संघटनेचे कार्य लिहा.
खालील तक्त्यात सन २०१४-१५ सालातील काही देशांचे आयात-निर्यात मूल्य दशलक्ष यू. एस. डॉलरमध्ये दिले आहे. या सांख्यिकीय माहितीचा जाेड स्तंभालेख तयार करा. स्तंभालेखाचे काळजीपूर्वक वाचन करा व सदर देशांच्या व्यापार संतुलनाबद्दल थोडक्यात लिहा.
देश | निर्यात मूल्य | आयात मूल्य |
चीन | २१४३ | १९६० |
भारत | २७२ | ३८० |
ब्राझील | १९० | २४१ |
संयुक्त संस्थाने | १५१० | २३८० |