Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधानातील चुका दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा.
उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा उन्हाळ्याचा कालावधी असतो.
वाक्य दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा
उत्तर
चुकीचे विधान: उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा उन्हाळ्याचा कालावधी असतो.
दुरुस्त केलेले विधान: उत्तर कॅनडा सप्टेंबर ते मार्च या काळात हिवाळा हा ऋतू असतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?