Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.
राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे.
पर्याय
चूक
बरोबर
MCQ
चूक किंवा बरोबर
उत्तर
वरील विधान बरोबर आहे.
कारण:
- लोकशाहीमुळे राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी देशातील सर्व घटकांना मिळते.
- सामाजिक बदल, लोकशाही व्यवस्था आणि आर्थिक प्रगती यांच्या साहाय्यानेभारतातील गरिबी, जात आणि लिंगभेद दूर करता येतील असा विश्वास होता.
shaalaa.com
भारत: संरचनात्मक परिमाण, मानसिक परिमाण आणि आव्हाने
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने - स्वाध्याय [पृष्ठ ४७]
संबंधित प्रश्न
विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्ययाच्याशी निगडित आहे.
चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा.
समाजातभीती/ घबराट/ धास्तीनिर्माणकरण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर -
खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.
भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली.
राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी करण्यात आलेल्या संरचनात्मक तरतुदी स्पष्ट करा.
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.