मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा. सौर-औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.

सौर-औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र

टीपा लिहा

उत्तर

सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र सूर्यकिरणे परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरले जातात. येथे मनोऱ्यावरील एका शोषकावर सूर्यकिरणे केंद्रित केली जातात. यामुळे तिथे उष्णता ऊर्जा तयार होऊन तिच्या साहाय्याने पाण्याचे रूपांतर वाफेत होते. ही वाफ टर्बाइन फिरवते आणि टर्बाइनच्या गतिज ऊर्जेमुळे जनित्र फिरवले जाऊन विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते.

shaalaa.com
सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र (Solar Energy)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - स्वाध्याय [पृष्ठ ६०]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
स्वाध्याय | Q 10. इ. | पृष्ठ ६०

संबंधित प्रश्‍न

सौर-पॅनेलची जोडणी वापरून आवश्यक तेवढी विद्युत शक्ती कशी मिळवता येते?


सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र तयार करा.


वेगळा घटक ओळखा.


वेगळा घटक ओळखा.


सौर घटापासून मिळणारी विद्युतशक्ती : दिष्ट : : घरगुती उपकरणांना लागणारी विद्युतशक्ती : _________


सौर ऊर्जा प्रकल्पातून मिळणारी विद्युतऊर्जा दिष्ट (DC) प्रकारची असते.


सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते.


जोड्या लावा.

स्तंभ 'अ' स्तंभ 'ब'
1) सौर घटांची एकसर जोडणी अ) जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी
2) सौर घटांची समांतर जोडणी ब) विभवांतर आणि विद्युतधारा यांचे प्रमाण वाढवण्यासाठी
  क) जास्त विभवांतर मिळवण्यासाठी

सौर प्रवर्तक महत्त्वाचा का?


फरक स्पष्ट करा.

सौर घटापासून विद्युतनिर्मिती आणि सौर औष्णिक विद्युतनिर्मिती


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×