Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वर्णनावरून वाऱ्याचा प्रकार ओळखा.
उत्तर ध्रुवीय प्रदेशांकडून ६०° उत्तरेकडे येणाऱ्या या वाऱ्यांमुळे उत्तर अमेरिका, युरोप व रशिया एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते.
एका वाक्यात उत्तर
उत्तर
ध्रुवीय वारे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?